असेल मी नसेल मी
आज आणि उद्या
राहतील फक्त
निशाण
फडफडत
किती काळ?
कोणी पाहिलंय
मला कृष्ण माहितीय
राम तर आधीपासूनच
मंदिरात अडकलाय राम
देव असूनपण
मग आले विजयराय आणि कृष्ण देवराय
अशोक पण आणि चाणक्य पण
संत परंपरा तर ज्ञानेशा पासून गाडगेबाबा पर्यत
छत्रपती आले आणि आले त्यांचे वंशज काही थेट आणि बरेच असेच
मग आले ब्रिटिश आणि आणि मग आपलेच लोक
इतिहास सांगितलं जातो
चांगला आणि वाईट
त्यात मग युद्ध आहेत आणि संहार जास्त
सत्तेच्या पाठी सगळे खेळ
मग मी म्हणतो
असेल मी नसेल मी
आज आणि उद्या
राहितल तर फक्त निशाण
किती काळ!!!
आज आणि उद्या
राहतील फक्त
निशाण
फडफडत
किती काळ?
कोणी पाहिलंय
मला कृष्ण माहितीय
राम तर आधीपासूनच
मंदिरात अडकलाय राम
देव असूनपण
मग आले विजयराय आणि कृष्ण देवराय
अशोक पण आणि चाणक्य पण
संत परंपरा तर ज्ञानेशा पासून गाडगेबाबा पर्यत
छत्रपती आले आणि आले त्यांचे वंशज काही थेट आणि बरेच असेच
मग आले ब्रिटिश आणि आणि मग आपलेच लोक
इतिहास सांगितलं जातो
चांगला आणि वाईट
त्यात मग युद्ध आहेत आणि संहार जास्त
सत्तेच्या पाठी सगळे खेळ
मग मी म्हणतो
असेल मी नसेल मी
आज आणि उद्या
राहितल तर फक्त निशाण
किती काळ!!!
Comments
Post a Comment