सांजवेळी
चांदण्याणी भरलेल्या आकाशाखाली
थंडगार वाऱ्याची मज्जा घेत
अंगणात
आजोबांच्या सोबत बाजल्यावर बसून
स्वतःच्या विचारात दंग होऊन
जगाच्या पसऱ्याचा
अगणित आकाशगंगाचा
अस्तित्वाची जाणीव करत
अचंबित होत आणि परत न संपणाऱ्या विचारांच्या कृष्णविवरात
डुंबून जायला
मिळेल का परत
आता विचारांना बांध घातलेत
चांदण्याणी भरलेल्या आकाशाखाली
थंडगार वाऱ्याची मज्जा घेत
अंगणात
आजोबांच्या सोबत बाजल्यावर बसून
स्वतःच्या विचारात दंग होऊन
जगाच्या पसऱ्याचा
अगणित आकाशगंगाचा
अस्तित्वाची जाणीव करत
अचंबित होत आणि परत न संपणाऱ्या विचारांच्या कृष्णविवरात
डुंबून जायला
मिळेल का परत
आता विचारांना बांध घातलेत
अप्रतिम
ReplyDelete