भेटीची ओढ
वेळेला ढकलता येईल का पुढे
आणि जेंव्हा भेटशील तेंव्हा थांबवेल
मी भांबावून गेलो तर जवळ करशील
जत्रेत हरवायची लहानपणाची सवय
आणि डोळ्यात डोळे गुंतवून टाकेल
काही जुने तराने अजून बाकी आहेत
आसव म्हणतात मोती असता
आले डोळ्यात माझ्या तर समजून घेशीलच....
वेळेला ढकलता येईल का पुढे
आणि जेंव्हा भेटशील तेंव्हा थांबवेल
मी भांबावून गेलो तर जवळ करशील
जत्रेत हरवायची लहानपणाची सवय
आणि डोळ्यात डोळे गुंतवून टाकेल
काही जुने तराने अजून बाकी आहेत
आसव म्हणतात मोती असता
आले डोळ्यात माझ्या तर समजून घेशीलच....
Comments
Post a Comment